वास्तू विषारद व ज्योतिषाचार्य श्री. महाकाल गुरुजी हे गेल्या 5+ वर्षांपासून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, हस्तरेषा शास्त्र आणि वैदिक पंडिती विद्या यामध्ये अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हजारो व्यक्ती व कुटुंबांच्या जीवनातील विवाह, करिअर, व्यवसाय, आर्थिक, कौटुंबिक, आरोग्य तसेच वास्तूदोषाशी संबंधित विविध समस्यांवर अचूक मार्गदर्शन करून सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या अनुभव, अभ्यास आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या आधारे प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक स्वरूपात योग्य उपाय व सल्ला दिला जातो. कॉल करा
श्री. महाकाल गुरुजी यांचे विशेष मार्गदर्शन घर, फ्लॅट, बंगला, दुकान, कार्यालय, उद्योग, प्लॉट निवड, मुख्य प्रवेशद्वार (Main Door) विश्लेषण, वास्तूदोष निवारण, कुंडली विश्लेषण, विवाह जुळवणी, अंकशास्त्र, हस्तरेषा विश्लेषण आणि विविध धार्मिक विधी यामध्ये उपलब्ध आहे. कोणतीही तोडफोड न करता वास्तूदोष निवारणासाठी प्रभावी उपाय सुचवणे ही त्यांची विशेष ओळख आहे.
5+ वर्षांचा वास्तुशास्त्रातील अनुभव
तोडफोड न करता प्रभावी उपाय
वास्तू, ज्योतिष व अंकशास्त्रावर आधारित सल्ला
शेकडो समाधानी ग्राहकांचा विश्वास
व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन उपलब्ध
घर, कार्यालय व उद्योगांसाठी ऑन-साइट भेट