7 chakra bracelet

Seven chakra bracelet

★★★★★ 4.8 0 ग्राहक समीक्षा स्टॉक उपलब्ध
₹799 पासून ₹2,100 विशेष सवलत

करासह किंमत. अंतिम किंमत वजन, गुणवत्ता आणि धातूनुसार बदलू शकते.

विश्वसनीयगुरुजी मार्गदर्शन
गुणवत्तानिवडक उत्पादने
डिलिव्हरीजलद पाठवणी

उत्पादनाची माहिती

7 Chakra Bracelet – फायदे
सातही चक्रांचे संतुलन राखण्यास मदत होते असे मानले जाते.
मानसिक शांतता आणि ध्यान करताना एकाग्रता वाढवण्यास सहाय्य.
सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत.
❤️ भावनिक संतुलन राखण्यास सहाय्य.
ताण आणि नकारात्मक विचार कमी करण्यास मदत होते असे मानले जाते.
निर्णयक्षमता आणि फोकस सुधारण्यास सहाय्य.
दैनंदिन जीवनात सकारात्मकता आणि उत्साह टिकवून ठेवण्यास मदत.

हे उत्पादन ज्योतिषीय मार्गदर्शनानुसार निवडण्यासाठी Dr.Amol Patil यांचा सल्ला घेणे योग्य आहे.

योग्य आहे का तपासा

आपल्या कुंडलीनुसार हे उत्पादन योग्य आहे का, कोणत्या दिवशी धारण करावे आणि कोणता मंत्र म्हणावा यासाठी संपर्क करा.

WhatsApp करा

तपशील

प्रमाणपत्र
उपलब्ध

कसे वापरावे?

  • उत्पादन वापरण्यापूर्वी गुरुजींचे मार्गदर्शन घ्या.
  • शुभ दिवस, शुभ वेळ आणि योग्य मंत्रानुसार धारण करा.
  • रत्न/उपाय स्वच्छ ठेवा आणि श्रद्धेने वापरा.
  • कुंडलीनुसार नसेल तर स्वतःहून धारण करू नका.
Dr. Amol N. Patil
श्री. महाकाल गुरुजी