उत्पादनाची माहिती
गुरु ग्रहासाठी उत्तम पुष्कराज. ज्ञान, संपत्ती, वैवाहिक सुख आणि संतती सुख वाढविण्यासाठी पारंपरिकरित्या वापरले जाते. योग्य वजन आणि धातू निवडण्यासाठी गुरुजींचा सल्ला घ्या.
हे उत्पादन ज्योतिषीय मार्गदर्शनानुसार निवडण्यासाठी Dr.Amol Patil यांचा सल्ला घेणे योग्य आहे.