मुख्यपृष्ठ / उत्पादने / कन्या राशी bracelet With Selenite plate

कन्या राशी bracelet With Selenite plate

Virgo

कन्या (Virgo) राशी Zodiac Bracelet चे फायदे सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत एकाग्रता (Focus) सुधारण्यास सहाय्य आत्मविश्वास वाढवण्यास मदत मानसिक शांतता व भावनिक संतुलन राखण्यास सहाय्य नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाची भावना करिअर, शिक्षण व यशासाठी प्रेरणा समृद्धी आणि प्रगतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ✨ दैनंदिन जीवनात स्थिरता व संतुलन राखण्यास मदत

★★★★★ 4.8 0 ग्राहक समीक्षा स्टॉक उपलब्ध
₹799 पासून ₹1,499 विशेष सवलत

करासह किंमत. अंतिम किंमत वजन, गुणवत्ता आणि धातूनुसार बदलू शकते.

विश्वसनीयगुरुजी मार्गदर्शन
गुणवत्तानिवडक उत्पादने
डिलिव्हरीजलद पाठवणी

उत्पादनाची माहिती

कन्या (Virgo) राशी Zodiac Bracelet चे फायदे
सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत
एकाग्रता (Focus) सुधारण्यास सहाय्य
आत्मविश्वास वाढवण्यास मदत
मानसिक शांतता व भावनिक संतुलन राखण्यास सहाय्य
नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाची भावना
करिअर, शिक्षण व यशासाठी प्रेरणा
समृद्धी आणि प्रगतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन
✨ दैनंदिन जीवनात स्थिरता व संतुलन राखण्यास मदत

हे उत्पादन ज्योतिषीय मार्गदर्शनानुसार निवडण्यासाठी Dr.Amol Patil यांचा सल्ला घेणे योग्य आहे.

योग्य आहे का तपासा

आपल्या कुंडलीनुसार हे उत्पादन योग्य आहे का, कोणत्या दिवशी धारण करावे आणि कोणता मंत्र म्हणावा यासाठी संपर्क करा.

WhatsApp करा

तपशील

प्रमाणपत्र
उपलब्ध

कसे वापरावे?

  • उत्पादन वापरण्यापूर्वी गुरुजींचे मार्गदर्शन घ्या.
  • शुभ दिवस, शुभ वेळ आणि योग्य मंत्रानुसार धारण करा.
  • रत्न/उपाय स्वच्छ ठेवा आणि श्रद्धेने वापरा.
  • कुंडलीनुसार नसेल तर स्वतःहून धारण करू नका.
Dr. Amol N. Patil
श्री. महाकाल गुरुजी